Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

*तुळजापूर न्यायालयाचे स्थलांतर झाल्याने नवीन न्यायालयाजवळ बस थांबा देण्याची मागणी*

 *तुळजापूर प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


तुळजापूर न्यायालयाचे स्थलांतर झाल्यानंतर नवीन न्यायालयाजवळ बस थांब्याची मागणी उठवण्यात आली आहे.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन डिसेंबर २०२५ मध्ये झाले. ही महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील पहिल्यांपैकी एक पूर्णतः वातानुकूलित (AC) न्यायालयीन इमारत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न भा. वराळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.



न्यायालय जुनी जागा सोडून नवीन तुळजापूर नळदुर्ग रोड या ठिकाणी स्थलांतरित झाल्याने वकील, पक्षकार, कर्मचारी आणि इतर नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सुविधेची अडचण भासू लागली आहे. त्यामुळे नवीन न्यायालयाजवळ एसटी बस थांबा (बस स्टॉप) सुरू करण्याची मागणी  तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते अमोल माधवराव कुतवळ यांनी निवेदनाद्वारे तुळजापूर आगार व्यवस्थापक यांच्या कडे केली आहे



______________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा