Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

तुळजापूर तालुक्यातील N C M C कार्ड साठी मुदतवाढ द्यावी-- अमोल कुतवळ यांची मागणी

 तुळजापूर प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448


नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (एन.सी. एम. सी. स्मार्ट कार्ड) या योजनेची मुदत वाढवावी अशी मागणी तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा तथा गटनेते अमोल माधवराव कुतवळ यांनी धाराशिव विभाग नियंत्रक यांना निवेदनाद्वारे केले आहे. वरील विषयी विनंती अर्ज करतो की. नॅशनल कॉमन जर तज्ञ मोबिलीटी कार्ड (स्मार्ट कार्ड) हे आपण Ebix Limited या प्रायव्हेट (खाजगी) कंपनीला संपूर्ण महाराष्ट्राचे काम दिलेले आहे परंतु या स्मार्ट कार्डचे काम तुळजापुर शहर तथा तुळजापुर तालुल्यामध्ये अपूर्ण झालेले आहेत.                     



            तरी तुळजापुर तालुक्यातील महिला भगिणी, विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच ज्येष्ठ नागरीक या योजनेपासुन वंचित राहत  आहेत तरी तुळजापुर तालुक्यातील नागरीक वंचित राहु नये ही आपेक्षा तसेच Ebix Limited कंपनी कडून जे प्रतिनीधी प्रत्येक गावा मध्ये नेमले आहेत ते नागरीकांकडुन 400 ते 500 रुपयाची मागणी करत आहेत तरी Ebix limited कंपनी ही


काळ्या यादीत टाकावे तसेच कार्ड काढण्याची मुदत वाढवा अन्यथा फार मोठे आंदोलन छेडण्यात येई

टिप : या कृत्यामळे महाराष्ट्र आगाराचे नुकसान होईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा