*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
उपजिल्हा रुग्णालय अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे *राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सदरचा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी सर, सहाय्यक आधि सेविका श्रीमती जाधव मॅडम या प्रमुखांच्या उपस्थितीत तर वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता शिंदे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य साजिद सय्यद बाळासाहेब वाघे माजी.रुग्ण कल्याण समिती सदस्य .अशोक गायकवाड नगरसेवक महेश शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत माननीय सदस्य व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी 2 आक्टोंबर स्वच्छता दिन निमित्ताने रुग्णालय परिसरात स्वच्छता व श्रमदान केले यावेळी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले उपस्थितीत सेवा संकल्प अभियान" निमित्त स्वच्छता दिन साजरा करण्यात आला..
___________________&___________________&
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी*
*उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा