Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६

*सहारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अकबर भाई तांबोळी यांचा वाढदिवस साजरा*

*अकलूज-- प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
सहारा बहुउद्देशीय सामाजिक डी तांबोळी वसाहत संग्रामनगर या संस्थेचे उपाध्यक्ष अकबरभाई हुसेन तांबोळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी सहारा बहुउद्देशीय सामाजिक डी तांबोळी वसाहत संग्रामनगर या संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच पैगंबर तांबोळी अल्ताफ शेख राजू शेख आतिक शेख अल्ताफ तांबोळी हे मुसा तांबोळी व सर्व अलफतह मस्जिद चे कार्यकर्ते उपस्थित राहुन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा