*निमगाव मगराचे---प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज*
ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील संचालिक रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील ओमराजे बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक अङचणी मुळे बंदअवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्याना नवसंजवणी देऊन अनेकांचे कोलमोङलेले संसार उभे करण्याचे काम ओंकार परिवाराने गेल्या आठ वर्षीपासून अव्यतपणे करीत आहेत ओंकार परिवारतील आधिकारी कर्मचारीवर्ग ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार यांच्या कामात आधिक सुसुञता यावी यासाठी मुख्य कार्यकारी आधिकारी तेजस्वी बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली
या वेळी बर्गे यांचा सन्मान चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील संचालक ओमराजे बोञे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
[ओंकार साखर कारखाना परिवार ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार आधिकारी कर्मचारीवर्ग यांचे हित जोपासणारा परिवार आहे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील ]
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
ओंकार साखर कारखाना परिवाराच्या मुख्य कार्यकारी आधिकारी पदी तेजस्विनी बर्गे बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते सन्मान
ओंकार साखर कारखाना परिवाराच्या मुख्य कार्यकारी आधिकारी पदी तेजस्विनी बर्गे बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते सन्मान
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा