Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

ओंकार साखर कारखाना परिवाराबद्दल जाणीव पुर्वक अफवा पसरविल्या बाबुराव बोञे पाटील

*निमगाव मगराचे--प्रतिनिधी* *रामचंद्र मगर* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
शेतकरी व कर्मचारीवर्गाच्या विश्वासार्हतेवर परिवार सक्षम ओंकार साखर कारखाना परिवाराने गेल्या आठ वर्षां पुर्वी साखर कारखानदारीची मुर्तमेढ चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी रोवली बंद असणारे साखर कारखाने सर्वांना सोबत घेऊन चालु करून त्या त्या भागाचा कायापालट केला याचे जाळे संपुर्ण देशभर पसरले हीच बाब अनेकांना खटकणारी ठरून यातुनच हेतुपुरस्सर ओंकार परिवाराची नाहक बदनामी करून जन माणसात संभ्रमकरण्याचा प्रयत्न केला या बाबत चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी पहिल्यांदाच आपले परखङ मत मांडले मी साखर कारखाने बॅकेकङुन रितसर घेतलेले आहेत मला कारखाना द्या म्हणत कोणाकङेही गेलो नाही अथवा कोणालाही बंद पाङा म्हटले नाही जे सोशल मिङियावर व खाजगी बोलणाऱ्या जमले नाही ते त्यांचे दुर्दैव आजही दीडशेहून आधिक कारखाने बंद अवस्थेत आहेत हिंमत असेल चालवून चालवून दाखवा असे आवाहन केले काही तंञीक अङचणी मुळे बीले देण्यास विलंब झाला परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी उच्चांकी दराची व मोफत साखरेची परंपरा कायम ठेवली कर्मचारीवर्ग 20 टक्के पगारवाढ केली 202६ व 202७ या सिझन ओंकार परिवार ऊसाचे प्रतिदिन 2लाख ५ हजार गाळप करणार असुन 23लाख इथेनॉल व वीज निर्मिती करणार कोणाच्याही अफवांना शेतकऱ्यांनी व इतरांनी बळी पङू नये असे आवाहन बोञे यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा