Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६

*धाराशिव जिल्हा परिषदेचे मा.सभापती मुकुंद दादा डोंगरे यांना मातृषोक*

 *मंगरुळ --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

     मो:-9850432633


धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे यांच्या मातोश्री कै. सरुबाई नागनाथ डोंगरे  यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी शनिवार दि:-२१/११/२६ रोजी रात्री ९ वाजता मंगरूळ येथील निवासस्थानी   निधन झाले मृत्यू समयी त्या १०५ वर्षांच्या होत्या 

त्यांच्या पश्चात  १ मुलगा  ३ मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे

रविवार २२नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता त्यांच्या शेतात  त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात जड अंतकरणाने अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आले  त्यांच्या निधनामुळे मंगरूळ येथील संपूर्ण गाव  आणि व्यापारपेठ बंद ठेवून ग्रामस्थानी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरानी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा