*बिग ब्रेकिंग न्युज* *अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार उजव्या कानाला गोळी चाटून गेल्याने हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले*
संपादक हुसेन मुलानी
जुलै १४, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार सभेदरम्यान गोळीबार झाला. ट...