काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपती चा जयघोष... भारत पाक नियंत्रण रेषे जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी-- मुख्यमंत्री;- एकनाथ शिंदे.
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर ०७, २०२३
टाइम्स 46 न्युज मराठी मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ...