*शिखर शिंगणापूर, यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना सातारा पोलिसांनी 5 कि.मी. अंतरावर घाटात रोखून धरले-- भाविका मधून संताप व्यक्त*
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल १९, २०२४
* श्रीपूर ----बी.टी.शिवशरण. आज सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सुरू झाली आहे शिखर शिंगणापूर यात्रेला जाण्यास...