गुण हे केवळ गुणपत्रिकेतील आकडे नसतात तर ते विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाच्या तसेच संस्थेच्या जडण घडणीतले प्रकाशकण असतात : गझलकार प्रदीप निफाडकर. ,”कला, कर्तृत्व आणि गुणवत्तेचा जल्लोष” : अध्यक्ष कृष्णकुमार गोयल.
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी ११, २०२६
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९ गुण हे केवळ गुणपत्रिकेतील आकडे नसतात तर ते विद्यार्थी व्यक्तिमत्त्वा...


