इंदापूर शहरासाठी स्वच्छ, सुंदर, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य : नगराध्यक्ष भरतशेठ शहा. इंदापूर नगरपरिषदेचा कोणतीही करवाढ नसलेला आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर. इंदापूर शहरास शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तरंगवाडी तलावातील पाण्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष : विरोधी पक्षनेता अनिल पवार
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी २८, २०२६
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159 इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष भरतशे...


