*करमाळा शहराच्या विकासासाठी हद्दवाढ भागाचा नगरपालिकेत समावेश करावा - कलीम काझी सर ( मार्गदर्शक सकल मुस्लीम समाज करमाळा)*
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी १४, २०२६
*करमाळा, तालुका --प्रतिनिधी *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9850686360* करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या चारही दिशांच्या ब...


