Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

*निमगाव पंचायत समिती गणातुन दत्ता मगर विजयी निमगाव मध्ये जल्लोष*

 *निमगाव (मगराचे) --प्रतिनिधी* 

 *रामचंद्र मगर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



निमगाव म पंचायत समिती गण हा खुल्या प्रवर्गा साठी होता या गणात निमगाव खुङुस ङोंबाळवाङी व कुसमोङ ही गावे होती या गटासासाठी राष्ट्रवादी कांग्रेस ने मोहिते पाटील यांनी शिवसेने बरोबर युती केली त्यामुळे शिवसेनेकङुन दत्ता मगर  व भाजपा कङुन किरण पाटील व शिवसेना उ बा ठा गटाकडून गोरख पवार व अपक्ष असे उमेदवार उभे होते खरी लढत शिवसेना शिंदे गट व भा ज पा झाली या उमेदवारसाठी दोन्ही पक्षाकङुन सभा काॅर्नर बैठका व मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला होता या लढतीत  शिवसेनेचे उमेदवार दत्ता मगर 3330 आशा भरघोष मतांनी विजय झाले 

नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य दत्ता मगर यांचा सन्मान माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर मल्ल सम्राट रावसाहेब मगर प्रमुख नेते मंडळी व ग्रामस्थांनी  सन्मान केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा