*कंदर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न* *भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते ५४ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ*
संपादक हुसेन मुलानी
मे ३१, २०२६
* करमाळा, तालुका --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9850686360* करमाळा तालुक्यातील मौजे कंदर येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजप ग...


