शिरसटवाडीत साकारणार सावळ्या १९ फुटी विठुरायाचे भव्य रूप; १९ फुटी मूर्तीसाठी भूमिपूजन व पायाभरणी शिरसटवाडीचे आधारस्तंभ लालासाहेब (आबा) पवार व ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी आप्पा शिरसट यांच्या हस्ते संपन्न.
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट १२, २०२६
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९ संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाची भक्त...


