संपादक----- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
दैनिक नवराष्ट्रच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांच्या कार्याची दखल आम्ही घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने नवराष्ट्र WOMEN. ACHIEVERS AWARDS 2023 " नवराष्ट्र पुरस्कार"पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.यामध्ये सोलापूर मध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि कार्यरत असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सोलापूर, पंढरपूर विभाग
प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांची वरील पुरस्कारासाठी निवड झाली असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष. (राज्यमंत्री दर्जा) रुपाली चाकणकर आमदार व आमदार अश्विनी जगताप आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश आॕडोरियम न्यु इंग्लिश स्कुल प्रिमायसेस टिळक रोड ,सदाशिव पेठ , पुणे येथे
शनिवार दिनांक 25/8 रोजी दुपारी 3 वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यानिमित्ताने मीनाक्षी जगदाळे यांचे "टाइम्स 45 न्यूज" मराठी च्या वतीने हार्दिक अभिनंदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा