संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
आगामी 2024 च्या निवडणुकीत देशात काँग्रेसची सत्ता येणार असून देशातील जनता भाजप सरकारच्या मनमानी कारभाराला आणि हुकूमशाहीला कंटाळली असून जनता 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूनेच कौल देणार हे अनेक एक्झिट पोलचा दावा आहे आणि हे त्रिवार सत्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष- कुणाल राऊत यांनी संगम तालुका, माळशिरस येथे सोलापूर जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी यांच्या फंडातून मंजूर झालेल्या ट्रांसफार्मर चे उद्घाटन करताना व्यक्त केले याप्रसंगी संगम ग्रामपंचायत सदस्य आकाश पराडे पाटील यांच्या नियोजना खाली आणि कुणाल राऊत, उदयभानू चिंब ,एहसान खान ,या मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ट्रांसफार्मर चे उद्घाटन करण्यात आले
प्रास्ताविकात संगम ग्रामपंचायत सदस्य -आकाश पराडे -पाटील, म्हणाले कि महाविकास आघाडीच्या काळात कोरोला प्रादुर्भाव निर्माण झाल्याने महाविकास आघाडीने कमी वेळात विकासाची भरपूर कामे केली त्यामुळे जनतेला ही माहित आहे की महाविकास आघाडी म्हणजेच सर्वसामान्य गोरगरिबांचे सरकार आहे
याप्रसंगी ऑल इंडिया युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी -उदयभानू चिंब ,उपाध्यक्ष --शिवराज मोरे, सह प्रभारी -एहसान खान ,प्रदेश सचिव --श्रीनिवास नालमवार, प्रदेश प्रवक्ते -दीपक राठोड , प्रदेश सचिव- अनिकेत आरकडे, प्रदेश सचिव- समाधान लटके , प्रवीण जाधव, सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष- सुनंजय पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष-- शिवराम गायकवाड, दत्तात्रय गोरे, अनिल भोसले ,माजी सरपंच लालासो पराडे पाटील, सोसायटी सदस्य -शिवाजी इंगळे ,पोपट पराडे पाटील, संतोष पराडे पाटील, भालचंद्र पराडे पाटील, प्रणय आदि पराडे पाटील, मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा