💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
टाइम्स 45 न्यूज मराठी
सुजय नगर अकलूज येथील बेबी जैनुद्दीन सय्यद यांचे दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले
मृत्यू समयी त्या 92 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात इस्माईल जैनुद्दीन सय्यद व नजीर जनुद्दीन सय्यद यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात 2 मुले सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील दफनभूमीत त्यांच्यावर दफन विधी करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा