Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

जयसिंह मोहिते पाटील यांची अचानक कार्यकर्त्याच्या" राखी स्टाॕल"ला दिली भेट-- कार्यकर्ते अचंबित


 

संपादक हुसेन मुलानी

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो. --9730 867 448

                         माळशिरस तालुक्याचे "जाणते राजे" आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील यांनी आज अकलूज येथील महात्मा फुले भाजी मंडई येथे अकलूज ग्राम पंचायत चे माजी सदस्य दादा तांबोळी यांच्या राखी स्टॉल ला अचानक भेट दिली,यावेळी माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे हाजी चौधरी,अकलूज येथील फोटोग्राफर बंडु भालेराव आणि चंदु गवळी यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते...

कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटवणे त्यांना स्वावलंबी बनवणे हेच मोहिते पाटील परिवाराचे ध्येय असते यावरून हे सिद्ध झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा