लातूर येथील 'बालाजी जाधव' यांना "सोशालिटीपॉईंट फाउंडेशन" च्या वतीने" नॅशनल पॉइंट अवॉर्ड 2023" प्रदान
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
लातूर येथील राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भैय्या जाधव, यांना दि.2/ 9/ 2023 रोजी सोशालिटी पाँईट फाॕउडेशन च्या वतीने नॕशनल पांईट अवार्ड 2023 चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच द फायर फाॕउडेशन च्या वतीने भारतीय गौरव पुरस्कार या फाॕउडेशन च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला त्याच्या कार्यरत असलेल्या "रक्तदान हेच जीवनदान" या छाळवळीतुन हजारो गरजु रुग्णांना रक्त पुरवण्याचे कामा त्यांच्या माध्यमातून करुन हजारो नागरिकां पुण्य वाटून घेतले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असुन त्यांच्या निस्वार्थ कार्याची ही पोच पावती प्राप्त झाल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता रक्तदानाची महाराष्ट्र भर होत असलेली व सामाजिक चळवळ पाहुन या फाॕउडेशन च्या वतीने बालाजी भैय्या जाधव यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला गेल्या 10 वर्षापासुन ते रक्तदान हेच जीवन दान ची चळवळ च्या माध्यमातून ते गंरीब व होतकरु पेशंट ला सहकार्य करत असतात म्हणून त्याच्या पुढील कार्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा