Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

निरा डावा कालवा फाटा क्रमांक 54 च्या संबंधित बेजवाबादार अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी-- हर्षल बाळासाहेब रणवरे, यांची मागणी

 


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                         निरा डावा कालव्या वरील फाटा क्रमांक 54 अंतर्गत खरीप हंगामातील आवर्तन दारे क्रमांक 9 , 8 व 6 यावरील संपूर्ण शेतकऱ्यांना न मिळाल्याने त्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्मयांना खरीप( पाणी) आवर्तन मिळाले नाही त्यामुळे या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहे. पाटबंधारे विभागातील आवर्तन वेळी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे संबंधित शेतकऱ्यांना आवर्तन पाणी मिळाले नाही व शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तरी या बेजबाबदार व "शेतकऱ्याच्या मुळावर उठलेल्या "संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी तसेच यापुढे जर 54 फाट्यावरील काही दारे वरील भरणे आवर्तन राहिले तर आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा --हर्षल बाळासाहेब रणवरे यांनी कार्यकारी "अभियंता पाटबंधारे विभाग पुणे "-यांना हस्तलिखित दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

याप्रसंगी हर्षल बाळासाहेब रणवरे, विकास रणसिंग ,अदिक दळवी, उद्धव शेळके ,इत्यादी शेतकरी उपस्थित होते.










//////////////////////////////////////////////////////////////////////////////







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा