*वटपौर्णिमाची वडाच्या झाडाची पुजा करण्यात महालक्ष्मी मग्न...**
पौराणिक कथेत सत्यवानचे प्राण वाचविण्यासाठी सावित्रीने मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करून यमाच्या हातून सत्यवानचा प्राण वाचवून त्याला जिवंत केले.पुढे हा दिवस वटपौर्णिमा म्हणून महिला साजरा करू लागल्या.अकलूज येथे गुरूनगरमधील सौ.शांताबाई दादासाहेब राऊत यांच्या घरात गणपती समोर महालक्ष्मी वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करण्यात मग्न आहेत अशी सजावट करण्यात आली आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा