ज्येष्ठ पत्रकार भारत मगर यांना मातृशोक
पद्मिनी भीमराव मगर यांचे वृद्धापकाळाने निधन
टाइम्स 45 न्यूज मराठी
निमगाव (मगराचे) ता माळशिरस येथील पद्ममिनी भीमराव मगर यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ८2 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात २ मुले १ विवाहीत मुलगी सुना नातवंङे असा परिवार असून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेष्ठ पञकार भारत मगर यांच्या त्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा