"मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य "च्या माळशिरस तालुका संघटकपदी --अब्बासभाई शेख यांची निवड
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
"मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य" च्या माळशिरस तालुका संघटकपदी महर्षीनगर ता. माळशिरस येथील ,अब्बासभाई अहमद शेख -यांची नियुक्ती केली असल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष 'रशीदभाई शेख' यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्ष सलीमभाई मुलाणी यांनी दिले.
मुस्लिम समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व समाजातील युवाशक्ती संघटन करून तसेच त्यांचे सातत्याने प्रश्न सोडवून सर्व समाजाला सहकार्य करत आहात आणि आपले समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न पाहता आपली' मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुका संघटक पदी' निवड केली असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे
याप्रसंगी मुस्लिम समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वसामाजिक शक्ती संघटित करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून सर्व समाजास सहकार्य व सर्वांगीण विकास करिता प्रयत्न करणार असल्याचे अब्बास भाई शेख यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा