Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

पोलीस काका व पोलीस दीदी अभियान संपन्न

 जाधववाडी येथील" रणजितसिंह मोहिते पाटील "विद्यालयात पोलीस काका व पोलीस दीदी अभियान संपन्न


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

           रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय, जाधववाडी येथे "पोलीस काका" व "पोलीस दीदी" अभियान निमित्त कायदा व सुव्यवस्था, मुलामुलींचे होणारे छेडछाडीचे प्रकार, बलात्कार याबाबतीत जागृती करणे, यासाठी माळशिरस पोलिस ठाण्याचे *पोलिस निरीक्षक . राजेंद्र टाकणे यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व आपल्या संवादातून पोलिसांबद्दल वाटणारी भिती दूर करून कायद्याचे बहुमोल असे ज्ञान दिले.

यावेळी बीट अंमलदार श्री. संतोष घोगरे, श्री. नदाफ, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव, प्राचार्य नानासो घार्गे, पोलीस पाटील सोरटे, जाधववाडीचे उपसरपंच श्री. दोलतडे तसेच शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. गायकवाड सर मानले.



         जाहिराती प्रसिद्ध 

FASTAG साठी संपर्क साधा 8408817333







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा