निमगाव (मगराचे)--प्रतिनिधी
रामभाऊ -- मगर
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9130 101 806
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते रायगङ जिल्हा बॅकेच्या निवङणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जागेवर विजय संपादन केल्या बद्दल जयंत पाटील व बॅकेच्या चेरअमन सुप्रिया पाटील यांचा सन्मान करण्यात आला जयंत पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखान्यांचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे राहुन ऊसाला समाधानकारक दर दिला येत्या सिझन जास्तीत दर देता यावा यासाठी ओंकार साखर कारखाना युनिट एक चांदापुरी येथील कारखान्यात उप पदार्थ निर्माती प्रकल्प हाती घेऊन सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत ही उल्लेखनीय बाब आहे रायगङ जिल्हा बॅकेचे ओंकार साखर कारखान्याला सहकार्य राहिल आशी ग्वाही पाटील यांनी दिली यावेळी ओंकार साखर कारखान्याच्या संचालिक रेखाताई बोञे पाटील ओम बोञे पाटील कर्मचारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा