मनोज जरांगे पाटील यांच्या जिगरबाज व निष्ठावान धैर्याला दाद दिली पाहिजे
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9527 456 958
मराठा समाजाला आरक्षण व कुणबी दाखला देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाचे जिगरबाज धाडसी नेते मनोज जरांगे पाटील यांनी जे धाडस चिकाटी दाखवून महाराष्ट्र सरकारला पळता भुई थोडी केली व ते जराही विचलित झाले नाहीत डगमगले नाहीत ते मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण व कुणबी दाखला दिला पाहिजे यावर जो आक्रमक पवित्रा घेतला याबद्दल त्यांच्या बद्दल महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे प्रामाणिक क्षव समाजासाठी आपले प्राण पणाला लावून लढू शकतात हे दाखवून दिले त्यांचे मनापासून अभिनंदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा