Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

आज घरोघरी श्री गणेशाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले आहे


        आज घरोघरी श्री गणेशाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले आहे.दहा दिवस भक्तांच्या आनंदात सहभागी होत असून त्याच्या आगमनामुळे सगळी आनंदाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.अकलूज येथील आमचे पत्रकार व वृत्तपत्र छायाचित्रकार केदार लोहकरे यांच्या घरचे गणेश आगमनाचे छायाचित्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा