माणिक इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन
टाइम्स -45-न्युज मराठी
अकलूज नगर परिषदेचे अधीक्षक कै. माणिक इंगोले यांचे दिनांक 11 /9 /2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक सून नातू असा परिवार आहे ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा