संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरी गणपती निमित्त "आनंंदाचा शिधा "योजने अंतर्गत आज दि.20 सप्टेंबर रोजी अकलुज येथे सरकारमान्य धान्य दुकानांमध्ये "आनंदाचा शिधा" वाटप करण्यात आले याप्रसंगी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु यांच्या हस्ते सर्व लाभधारकांना "आनंदाचा शिधा "वाटप करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु यांनी सर्व लाभधारकांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांची योजनेची माहिती सांगून व सरकारच्या योजने बद्दल सर्व प्रकारे माहिती सांगितली व सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सर्व लाभधारकांनी त्यावेळी मोदी सरकार व महाराष्ट्र सरकार यांचे अभिनंदन व आनंद व्यक्त केला त्यावेळी दुकानाचे सर्व चालक-मालक व सरळ लाभधारक महिला व पुरुष हे सर्व त्यावेळी उपस्थित राहून सरकारचे आभार व्यक्त केले . स्वस्त धान्य दुकान चालक:- भैय्या चंदनशिवे ,लक्ष्मण सदाफुले यांनी सर्वांना शिधा वाटप करण्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला म्हणून त्यांचे आभार व्यक्त केले .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा