ज्येष्ठ-- पत्रकार, श्रीपूर बी .टी .शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी
मो. 9730 867 448
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे समोर खांद्यावर मुले घेऊन नाचताना बोरगाव मध्ये संदीप रमेश साठे वय 25 यांचा मानेवर दबाव आल्यानं मेंदू कडे जाणारा रक्तपुरवठा कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मयत तरुणाचे वडिलांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे संदीप साठे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा