टाइम्स 45 न्युज मराठी.
महाळुंग येथील "जगन्नाथ निवृत्ती मोरे "यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते 65 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील कांदा बटाट्याचे प्रसिद्ध व्यापारी लालासाहेब निवृत्ती मोरे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते ,महाळुंग येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा