प्रेस फोटोग्राफार
संजय लोहकरे
आरशाच्या मोहातून आजपर्यंत कुणी ही सुटलेला नाही आहे.स्त्री असो अथवा पुरूष असो त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात आरशाचे मोठे योगदान आहे.त्याला पक्षी तरी कसे अपवाद असती. अकलूज येथील वृत्तपत्र छायाचित्रकार व पत्रकार संजय लोहकरे यांच्या घरातील तिजोरीच्या आरशात चिमणी आपले सौंदर्य आरशात निहाळत आहे तर शेजारी जोडीदार तिच्याकडे कुतूहलाने पहात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा