अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील डॉ.चारूशीला सुभाष मांजरेकर यांचा व्यवसाय डॉक्टर पेशा असून त्या एक उत्तम कलाकार आहेत.नेहमीच रांगोळी कलाकृती साकारत असतात.त्यांच्या हाताच्या बोटांनी आजपर्यंत रांगोळीतून अनेक देव देवतांचे प्रतिकृती साकारली आहे.यावर्षी नवरात्र महोत्सव निमित्त देवघरासमोर अकलूजची ग्रामदैवत श्री अकलाई देवीची प्रतिकृती रांगोळीतून साकारली आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा