कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.84088 17333
शनिवार दि.०७. आॕक्टोबर 2023 रोजी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्ष पदी धनश्री राजेंद्र गमे पाटील यांची फेर निवड तर उपाध्यक्षपदी .धनाजी भीमराव साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडीनंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व नूतन उपाध्यक्ष यांचा सत्कार मुख्याध्यापक .रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते पालक सदस्य आणि शिक्षक स्टाफ यांच्या उपस्थित करण्यात आला.
या वेळी राजेंद्र गमे पाटील, दिपक गमे, दत्तात्रय गमे,शिवाजी गमे,नितीन गमे,निशांत चव्हाण, मच्छिंद्र शिंदे,ज्ञानेश्वर सरतापे, . सुवर्णा गमे,.सुनीता जाधव,व शिक्षक बंधू पाटील सर,कांबळे सर, कळ साइथ सर,जायभय सर,पवार मॅडम, हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा