इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- सध्याला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील बैक ऑफ इंडिया येथे मैनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. रुकसाना असिफ आत्तार यांना यावर्षीचा पुणे येथील डॉ मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने ३१ आक्टोंबर रोजी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्टरत्न पुरस्कार जाहिर झाल्याची माहिती संस्थेच्या वतीने डॉ रवींद्र भोले आरोग्य सेवा केंद्र उरली कांचन जी पुणे यांनी दिली आहे
सौ. रुकसाना आसिफ आत्तार याचे पती आसिफ आत्तार हेही बैन्क ऑफ इंडिया मधे मैनेजर म्हणून कार्यरत असुन दोघांनाही आपल्या कामाबरोबर सामाजिक कार्याची आवड़ आहे. यापूर्वी रुकसाना आत्तार यांना दिल्ली येथे व पुरंदर येथे विशेष कामाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांना जाहिर झालेल्या पुरस्करा बद्दल बैन्क ऑफ इंडिया कर्मचारी, अधिकारी वर्ग यानी त्यांचे कौतुक केले आहे. अत्यंत हलाखीचे परिस्थिति आपले शिक्षण पूर्ण करुण कमी वयात आपले कामाची चुनुक त्यानी दाखवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा