अकलूज गावची ग्रामदेवता श्री अकलाई देवी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्त देवीची आकर्षक पुजा करण्यात येत आहे.मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.त्यामुळे मंदिर परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला आहे. त्याचे बोलके छायाचित्र टिपले आहे अकलूजचे छायाचित्रकार केदार लोहकरे यांनी टिपले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा