Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

पठाणवस्ती ,गारवाड परिसरातील 5 कोटी 70लाख रु.मंजुर निधीच्या विविध विकास कामाचे भूमीपूजन व उद्घाटन संपन्न .

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                      पठाणवस्ती (चांदापूरी) ता. माळशिरस येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 10 लाख, गारवाड प्रजिमा 101 पासून चांदापुरी प्रजिमा 95 ला जोडणारा रस्ता 2 कोटी 37 लाख, पठाणवस्ती ते लाडे वस्ती ओड्यावरती पूल बांधणे 60 लाख, गारवाड बंडाभाई ते आंबेडकर वस्ती रस्ता करणे 60 लाख, पठाणवस्ती ते मगरवाडी रोडच्या ओड्यावरती पूल बांधणे 50 लाख, पठाणवस्ती ते लाडे वस्ती रस्ता करणे 9 लाख, सोनवणे वस्ती समाज मंदिर बांधणे 5 लाख, दबासे सरतापे वस्ती येथे सभा मंडप बांधणे 10 लाख, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन करणे 7 लाख, कब्रस्तान वॉल कंपाऊंड करणे 5 लाख, 15 वा वित्त आयोगातील 15 लाख 80 हजार रुपये ,नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण असे एकूण 5 कोटी 70 लाख रुपये मंजुर निधीच्या कामाचे भूमिपूजन व उदघाट्न आमदार रणजितसिह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 




       याप्रसंगी माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम, युवा नेते दत्ता भैय्या मगर, शिवामृत दुध संघांचे संचालक दादासाहेब शिगाडे,विजय पाटील, सरपंच एजाज पठाण, उपसरपंच तानाजी सूळ, ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख, अशोक सोनवणे, इतियाज पठाण, वनिता शेटे, शितल पवार, मुमताज पठाण, केशर सरतापे, जयश्री कनप,शब्बीर पठाण, शकूरखान पठाण, फारूक पठाण, महादेव शेटे, शिवाजी शेटे, भागवत मगर, पितांबर मगर, मल्हारी मगर, हाशिम बक्षी, मुबारक सय्यद, समीर पठाण, रामचंद्र शेटे, तनवीर पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हेत्रे कर्णवर पाणीपुरवठा उप अभियंता बाबर , बांधकाम उपअभियंता रणवरे , ग्रामसेवक विलास बाबर व पठाणवस्ती गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा