संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना शाखा सोलापूर यांच्यावतीने शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात "फातिमा मुलाणी " यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2023" चा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोलापूर शहर मध्यच्या आमदार" प्रणिती शिंदे" यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक" सुरेश हसापुरे" यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला असून याप्रसंगी प्रमुख आतिथी म्हणून शिक्षणाधिकारी- प्रसाद मिरकीले मारुती फडके ,तहसीलदार - सैपन नदाफ , संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आरिफोद्दीन खान, अल्पसंख्यांक नेते अश्फाक बळोरगी , अलहाज -मैनुद्दीन शेख, सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसचे -अध्यक्षा शहीन शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण इत्यादी तर विशेष उपस्थिती म्हणून- रफिक शेख, कुदसिया शेख , अतहर दफेदार, दौलतबी शेख ,अंकुश काळे, इत्यादी तर प्रमुख उपस्थिती म्हणून --गणेश डोंगरे ,एजाज शेख ,इस्माईल मुर्डी , गणेश वारे- पाटील ,बा .बा .शेख ,फिरोज शेख, सिराज अहमद शेख, हाजी बशीर तांबोळी,हमीदखाँ पठाण, इस्माईल मत्तेखाने , हयात पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा