सांगली ---- पत्रकार इक्बाल बाबासाहेब मुल्ला
मो;-8983 587 160
26 लाख लोकसंख्या असणाऱ्या गाजासाठी अरब राष्ट्रे एकत्र कधी येणार?
इस्राईल च्या हल्ल्यात गाजा च्या जनतेला खायला अन्न आणि पिण्यास पाणी नाही .वीज नाही की" इंटरनेट सेवा" नाही. क्षणाक्षणाला मृत्यू जवळ येतोय .कारण इस्रायली सेना कधीही कुठल्याही क्षणी रॉकेट डागून "रहिवासी इमारती " उध्वस्त करत आहेत .
भारतात ज्याप्रमाणे गोदीमीडिया जशी "विकली" गेली आहे ,त्याप्रमाणे जागतिक मीडिया ही केवळ "इस्राईल" च्या बातम्या दाखवत आहेत . गाजापट्टी च्या नागरिकांच्या? "व्यथा - दुःख त्यांना दिसत नाही . त्यामुळेच पेलेस्टाईन आणि इस्राईल यांचे " धर्मयुद्ध " ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी असू नये ही "आशा" करूया !
1947 साली "शरणार्थी "म्हणून पेलेस्टाईन ने ज्यूं नागरिकांना आसरा दिला ,खायला अन्न दिले , डोक्यावर छप्पर दिले ,परंतु "आयत्या बिळात नागोबा " या म्हणीनुसार इस्राईल ने आपले खरे "उग्ररूप" दाखवत संपूर्ण पेलेस्टाईन "काबीज" करून ,ज्यांनी आसरा दिला त्यांनाच घराबाहेर काढण्याचा "विडा" उचलला आहे .
इतिहास जर्मनीच्या "हिटलर" ला भलेही "नालायक" म्हणो परंतु हिटलर "मूर्ख" नव्हता .तो धोरणी होता ..माणसांची त्याला "पारख" होती . म्हणूनच हिटलर ने 60 लाख ज्यूं ला विषारी चेम्बर मध्ये घालून ठार मारले. हिटलर चे "समर्थन" योग्य नाहीच . त्याकाळात उरलेल्या 10-15 लाख ज्यूं नी पेलेस्टाईन मध्ये शरणागती स्वीकारली .ज्या ज्यूं ना भीक दिली त्याच उलट्या काळजाच्या* भिकारीने पॅलेस्टाईन ला "जागतिक" नकाशामधून "नेस्तनाबूत" करण्याचे "कटकारस्थान" रचले आहे .
लहान 5 वर्षाच्या बालकापासून* 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत "देशाभिमान" आणि स्वाभिमान आणि देशभक्ती कशी आणि काय असते हें पेलेस्टाईन कडून शिकावे . आमच्या देशात येऊन, आम्हालाच परागंदा का करता ?? हा त्यांचा प्रश्न आहे .
पेलेस्टाईन मधील सुप्रसिद्ध बैतुल मुकद्दस ( मस्जिद अकसा ) येथे मुस्लिमांवर होणाऱ्या "अत्याचाराबद्दल"
त्यांचा आक्रोश आहे . संयुक्त राष्ट्राच्या अधिपत्याखाली पवित्र मस्जिद अकसा आहे .परंतु इस्राईल च्या जवानांची तेथे "दादागिरी" का ?? हा त्यांचा सवाल आहे .
नोकरीला जायचे असेल तर 3-3 तास अंगझडती" घेत ताटकळत ठेवले जाते. आमच्यावर हा "अन्याय" का ?? हा त्यांचा प्रश्न आहे . चौकशीच्या नावाखाली वर्षभरात 250 पेलेस्टाईन नागरिकांना इस्राईलने गायब केले आहे . आतापर्यंत 15 हजार लहान मुलांच्या कत्तली इस्राईल ने केल्या आहेत असा पेलेस्टाईन नागरिकांचा "आरोप" आहे . पेलेस्टाईन मध्ये दिवसा फक्त अर्धा तास वीज इस्राईल देते .तीही पैसे देऊन . काही वर्षाअगोदर कॅलरीज च्या आधारावर जनतेला अन्न दिले जायचे .काहीही करून पॅलेस्टाईन लोक "भूकमरीने" मरावेत व गाजापट्टी गिळंकृत करावे हा उघड हेतू इस्राईलचा आहे.
भटाला दिली ओसरी ...आणि भट हातपाय पसरी ..! ही म्हण सर्वश्रुत आहे .आणि तंतोतंत ती ज्यूला लागू होते . ज्यू गोमांस खातात , मुस्लिमांप्रमाणे खतना करतात , देवदेवतांचा अपमान करतात ,ते "नास्तिक " आहेत ,ते संधीसाधू आहेत .आणि भारतातील गोदीभक्त मुस्लिम विरोध म्हणून इस्राईल आणि ज्यूंचे गोडवे गातात. खरंच काय "लॉजिक" आहे ??
"हमास " ला इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अप्रत्यक्षपणे सर्वोतोपरी मदत करून त्याचे भीतीदायक बुजगावणे इस्राईलच्या नागरिकांना दाखवत 3 वेळा पंतप्रधानपद पटकावले . बहुतांशी लोकांना ही बाब माहीतही नाही. ज्या पद्धतीने रशियाने ISIS ( इसिस) च्या राजवटीचा चेचन्याच्या सैनिकांना हाताशी धरत नायनाट केला. ज्यापद्धतीने प्रारंभी अमेरिकेने तालिबान ला सर्वोतोपरी मदत केली.अगदी त्याच पद्धतीने नेतान्याहूने स्वतःसाठी , राजकारणासाठी , स्वार्थासाठी हमास चा वापर केला .
आज हमास नेतान्याहू यांना न "जुमानता" पेलेस्टाईनच्या नागरिकांसाठी उभा आहे . पेलेस्टाईन नागरिकांना आत्तापर्यंत जागतिक मदत मिळत होती. हमास च्या 5000 रॉकेट मुळे ती बंद होईल का ?? उदारमतवादी राष्ट्रांचा पेलेस्टाईन नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल का ??? पेलेस्टाईन जनतेला "न्याय" मिळेल का ?? गाजाच्या समस्त नागरिकांना बाँम्ब आणि युद्धाचा वापर करून त्यांना स्वातंत्र्य हवे आहे का .?? लाखो पेलेस्टाईन लोकांचा "बळी" घेणारे युद्ध पेलेस्टाईन ला हवे का ?? असे एक नव्हे तर अनेक प्रश्न आहेत. ज्यांची "उत्तरे" कोणाकडेही नाहीत .
आज "75 लाख" लोकवस्ती असणारा इस्राईल हा 45 कोटी मुस्लिम अरब राष्ट्रांच्या घेऱ्यात आहे. जागतिक क्षेत्रात आणि युनो मध्ये सर्वाधिक सदस्य हें ज्यू आहेत . जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ज्यू "अग्रेसर" आहेत . जागतिक बँक ही ज्यूं च्या "ताब्यात" आहे . थोडक्यात सर्व जगावर "वर्चस्व" राखून असणाऱ्या या ज्यू च्या "प्रभावाला" अरब राष्ट्र कसा प्रतिकार करतात आणि "उघडपणे" शस्त्रांच्या माध्यमातून पॅलेस्टाईन ला "पाठिंबा" देतात का हा यक्षप्रश्न आहे .
इराण , रशिया ,चीन तुर्कस्थान ,सिरीया ,लेबनॉन ,इराक ,अफगाणिस्तान या सर्व अरब राष्ट्रांनी या युद्धात पॅलेस्टाईन कडून "उडी" घेतली तर इस्राईलच्या पाठीशी ज्यू समर्थक राष्ट्रे उभारतील. आणि तिसऱ्या "महायुद्धाची" ही ठिणगी आणि तो निर्णायक क्षण असेल .
"परमेश्वर" विनाशकारी - लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या तिसऱ्या युद्धापासून सर्वांचा "बचाव " करो ही प्रार्थना,! धन्यवाद !
इकबाल बाबासाहेब मुल्ला ( पत्रकार) संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज , सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा