सवतगाव येथील किराणा व्यापारी अकबरभाई शब्बीरभाई तांबोळी यांच्या आजी व शब्बीरभाई शमशुद्दीन तांबोळी यांच्या मातोश्री मेहरून मोहसीनबी शमशुद्दीन तांबोळी यांचे गुरुवार दि. 19/10/23 रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्या 85 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून सवतगाव येथील दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा