Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

*जगात वात्सल्य,प्रेम,ममता हे सर्व गुण आईच्या हदयात असते...!*



जगात निस्वर्थी प्रेम फक्त आईच आपल्या मुलांवर करू शकते.आपल्या पोटात बाळ असताना त्याची जीवापाड काळजी घेते.त्याच्यांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम ही आईच करते.आपल्या मांडीवर खेळण्यापासून ते शिक्षण असो किंवा त्याचे उज्वल भवितव्य घडविण्यात तिचा सिंहाचा वाटा असतो.ते जर एखाद्या प्राण्यांच्या पिल्लांवर आई किती प्रेम करू शकते हे मुंगसाच्या फोटो वरून सर्वांना लक्षात येईल हे छायाचिञ आहे प्रेसफोटो ग्राफर व पञकार संजय लोहकरे यांच्या घराच्या बागेत खेळत असलेले मुंगस व त्याची पिल्ले .(छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा