संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
माळीनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ -राहुरी , संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी शेतकऱ्यांनी पीक कर्ज कसे काढावे याचे प्रात्यक्षिक माळीनगर येथील शेतकऱ्यांना करून दाखवले तसेच बुरशीनाशक वापरल्याने पीक उत्पादनात वाढ होते असे कृषी कन्यांनी सांगितले याप्रसंगी कार्यक्रम समन्वयक प्राचार्य नलावडे प्रा. एस एम एकतपुरे प्रा. एमएम चंदनकर प्रा. एच व्ही कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत भाग्यश्री कदम ,आकांक्षा मोरे ,लक्ष्मी कोरे, श्वेता भडंगे ,रोहिणी गोलेकर, मेघना मोरे ,प्रशाली पवार, अंकिता भोगवडे ,प्रणाली देशमुख, इत्यादी कृषी कन्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा