संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट 1 ची 2023 व 202४ या सिझन मधील उत्पादीत झालेली साखर निमगाव (म ) ग्रामदैवत श्री खंङोबाच्या चरणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने अर्पण करण्यात आली मारूतीला ही अर्पण करून ग्रामस्थांना प्रसाद वाटप करण्यात आला
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी बंद अवस्थेत असणारा कमी गाळप क्षमतेचा कोणतेही उप पदार्थ नसणारा कारखाना गेल्या चार वर्षां पुर्वी घेतला होता या परिसरात शेतकऱ्यांच्या संपूर्ण ऊसाचे गाळप करून तोटा सहन करून समाधानकारक दर दिला या परिसराचा कायापालट झाला व व्यवसाय व रोजगार निर्मित झाली सी बाब आभिमानस्पद आहे म्हणून ऊस उत्पादक शेतकरी सर्जेराव पवार सुखदेव मगर प्रकाश मगर सुरेंद्र मगर अशोक मगर आप्पासाहेब गायकवाङ कालिदास मगर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यांन खंङोबाच्या व मारूतीच्या साखर चरणी अर्पण करून ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा