विशेष प्रतिनिधी- -राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
"अकलूज ग्राहक पंचायत" चे अकलूज शहर अध्यक्ष .लालासाहेब अडगळे यांचे वाढदिवसा निमित्त लालासाहेब अडगळे मित्र परिवाराच्या वतीनेशनिवार दि.11/11/23 रोजी सकाळी 9-00 वाजता सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लॕड बँक जुना पंढरपूर अकलुज येथे रक्तदान शिबीर आयोजित केली असल्याची माहिती तानाजी नाईकनवरे यांनी दिली,
वाढदिवसा निमित्त इतरवायफाट खर्चाला फाटा देत समाजोपयोगी काम आणि "रक्तदान हे जीवनदान " आहे याची गरज ओळखून लालासाहेब अडगळे मित्र मंडळानी निर्णय केला कि लालासाहेब अडगळे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करायचे आणि त्याचे आयोजन करुन , शनिवार दि ११/११/२०२३ रोजी सकाळी ठिक ९:०० वा. रक्तदान शिबीराचे आयोजन केले असुन या रक्तदान शिबीरात सर्व मित्र परिवार यांनी सहभागी होऊन आधिकाधिक प्रमाणात रक्तदान, करावे असे आवाहन, लालासाहेब अडगळे मित्र
परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा