विशेष -प्रतिनिधी--कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
आज अकलूज येथे "मराठा आरक्षणा "साठी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना माळशिरस तालुका मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आरक्षणास जाहीर पाठिंबा , देण्यात आले.
याप्रसंगी संग्रामनगर ग्रामपंचायत चे माजी सरपंच कमालभाई शेख,लालखान दादा पठाण, जुबेरभाई दुरुगकर, मुख्तारभाई इनुसभाई बागवान, अब्बासभाई शेख इर्शादभाई काझी , तन्वीरभाई तांबोळी,पिरखान शेख, मुबारक नदाफ, जावेदभाई तांबोळी,अकबर शेख , आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा