अकलुज---केदार लोहकरे.
टाइम्स 45 न्युज मराठी
वरील छायाचित्र पाहिल्यानंतर तुम से अच्छा कौन है या जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी ओठावर आल्याशिवाय रहात नाही.माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील नव्वदीकडे वाटचाल करणारे सोपान साठे व सुभद्रा साठे हे पती पत्नी आहेत.आजीबाई संसाराचा गाडा ओढून वाकून गेली आहे तर आजोबा घराचा कारभर करत आज त्यांच्या दोन्ही डोळ्यांना दिसत नाही.पण आजींची खंबीर साथ असल्यामुळे आजोबा आजीच्या काठीचा सहारा घेत गावागावात फिरत आहेत.भारतीय संस्कार व सांस्कृतीची शिदोरी जपण्याचे काम हे वयोवृद्ध आजी आजोबांनी केले आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा