केदार ----लोहकरे
जसजशी दिवाळी सण जवळ येऊ लागला आहे तसतशी अकलूजमधील बाजार पेठा खुलू लागल्या आहेत.दिवाळी सण हा प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याचा सण आहे.अकलूज- शंकरनगर रोडवरील डि डेकोरेटर्स या आकाश कंदिलाच्या दुकानात वेगवेगळ्या आकाराचे व वेगवेगळ्या रंगांचे असणारे आकाश कंदील येणा-या जाणा-याचे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा