संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
अल्पसंख्याक समाजाचे सुरक्षेसाठी नियोजन व अल्पसंख्याक विकास संदर्भिय विविध समस्या निवारण साठी सरकारला निवेदन देण्यात आले असुन अल्पसंख्यांक विकासा साठी या
प्रमुख मागण्या - १) अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा अल्पसंख्याक विकास कार्यालये लवकर चालु करा. २) अल्पसंख्याक मंत्रालयासाठी किमान ५००० कोटी राज्यशासन व किमान १०००० कोटी केंद्रशासन कडुन येणाऱ्या आर्थिक वर्षात तरतुद व्हावी.३) जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समिती तिमाही बैठका नियमीत करा. ४) अल्पसंख्याक हक्क दिवस १८ डिसेंबर चांगले पद्धतीने साजरा करा.प्रत्येक जिल्ह्यास दिलेले २०००० रु.या दिनानिमित्त खर्च करा. ५) अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदा मंजूर करा, ६) पंतप्रधान १५ कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम अंमलबजावणी करा.
MMNF चा राज्यस्तरीय अल्पसंख्याक विकास हक्क अभियान एकुण २३ जिल्हे दौरा करुन गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना भेटुन निवेदन दिले. जमलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक जबाबदार लोकासमवेत एक छोटी बैठक घेणेत आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा